संत तुकाराम महाराज अभंग ,दसरा दिवाळी तोची आम्हा सण । सखे संत जन भेटतील || Dasara Diwali Tochi Aamha San,Sakhe Sant Jan Bhetatil.
Sant Tukaram Maharaj Abhang
संत तुकाराम महाराज अभंग
दसरा दिवाळी तोची आम्हा सण । सखे संत जन भेटतील ||
Dasara Diwali Tochi Aamha San,Sakhe Sant Jan Bhetatil.
दसरा दिवाळी तोची आम्हा सण । सखे संत जन भेटतील ||
गाण्याचे बोल
Dasara Diwali Tochi Aamha San,Sakhe Sant Jan Bhetatil.
Lyrics
दसरा दिवाळी तोची आम्हा सण । सखे संत जन भेटतील ||
फेसबूक पेज पोस्ट
Dasara Diwali Tochi Aamha San,Sakhe Sant Jan Bhetatil.
Facebook Page Post
Sant Tukaram Maharaj Information In English
The year of birth and death of Saint Tukaram has been the subject of controversy and research among scholars. He was born either in 1598 or 1608 in Dehu village (Sant Tukaram birthplace) near Pune in Maharashtra. Born in the city of Dehu near Pune in Maharashtra. His real name is Tukaram Vilhoba Ambile. But he is known as Saint Tukaram in Maharashtra. In South India, he is known as Bhakt Tukaram.
Tukoba was originally from the More family, the last name being Ambile. Tejati is a Maratha Kunbi and his business was Vanya. His father's name was Bolhoba and his mother's name was Kankai. His parents were devotees of Vithoba. The worship of Vitthal had been a tradition in his family for eight generations before Tukoba. Vishwambharbuva, the original male of the More family, was a great devotee of Vitthal. Bolhoba had great devotion to Panduranga of Pandhari. The father was a wealthy moneylender and also had a mahajanki.
Tukoba's childhood was very happy. Harikatha, bhajan and kirtan were going on in the house. His unknowing rites were taking place on Tukoba. Tulshi Vrindavan at the door, Vitthalmurti in the temple, daily bhajan, pujan and daily Pandhari Wari of the father was going on. Tukoba began to grow in such a house. The culture of all these things was deeply rooted in his childhood. Listening to the Gita and Bhagwat since childhood, these texts had an effect on Tukoba's childhood.
Sant Tukaram Maharaj Information In Marathi
संत तुकाराम महाराज मराठी माहिती
संत तुकारामांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू गावात (संत तुकाराम जन्मस्थान) 1598 किंवा 1608 मध्ये झाला. महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू शहरात जन्म झाला . त्यांचे खरे नाव तुकाराम विल्होबा आंबिले आहे. पण महाराष्ट्रात ते संत तुकाराम म्हणून ओळखले जातात. दक्षिण भारतात त्यांना भक्त तुकाराम म्हणून ओळखले जाते.
तुकोबा हे मूळचे मोरे घराण्यातील होते, आडनाव अंबिले. ते जातीने ही मराठा कुणबी असून त्यांचा व्यवसाय वाण्याचा होता. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई होते. त्यांचे आई-वडील विठोबाचे भक्त होते. तुकोबांच्या आधी आठ पिढ्यांपासून त्यांच्या घराण्यात विठ्ठलाची पूजा करण्याची परंपरा होती. मोरे घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभरबुवा हे विठ्ठलाचे परम भक्त होते. बोल्होबाची पंढरीच्या पांडुरंगावर नितांत भक्ती होती. वडील श्रीमंत सावकार होते आणि त्यांच्याकडे महाजनकीही होती.
तुकोबाचे बालपण खूप आनंदात गेले. घरोघरी हरिकथा, भंजन, कीर्तन चालू होते. तुकोबांवर त्यांचे नकळत संस्कार होत होते. दारात तुळशी वृंदावन, मंदिरात विठ्ठलमूर्ती, दररोज भंजन, पुजन आणि वडिलांची रोजची पंढरीची वारी चालू होती. अशा घरात तुकोबा वाढू लागले. या सर्व गोष्टींची संस्कृती त्यांच्या बालपणापासूनच खोलवर रुजलेली होती. लहानपणापासून गीता आणि भागवत ऐकत असल्यामुळे तुकोबांच्या बालपणावर या ग्रंथांचा प्रभाव पडला.
#Sant_Tukaram_Maharaj_Abhang
#संत_तुकाराम_महाराज_अभंग
#दसरा_दिवाळी_तोची_आम्हा_सण_सखे_संत_जन_भेटतील
#Dasara_Diwali_Tochi_Aamha_San_Sakhe_Sant_Jan_Bhetatil.
#Sant_Tukaram_Maharaj_Image_Download
#lyrics
#png
Comments
Post a Comment